Tag Archives: नासा अंतराळ

NASA on Earth and Space – नासाचे अंतराळ आणि पृथ्वी बद्दल चे रंजक प्रतिपादन


नासाचे (NASA) अंतराळ आणि पृथ्वी बद्दलचे मत

NASA, नासा च्या वैज्ञानिकांना विचारलेले अंतराळ आणि पृथ्वी बद्दलचे काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे.
nasa
PC: avakashvedh.com
१) पृथ्वी अचानक स्वत:भोवती फिरायची थांबली तर काय होईल?
उत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी हे अशक्यच आहे तरीही असे झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु प्रकाशाच्या वेगाने अंतराळात फेकल्या जातील, मातीचा एक कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही, संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल, झाडेच काय गवताचेसुद्धा नामो- निशान नसेल.

 

२) अंतराळात बंदुकीतुन गोळी चालवली तर काय होईल?
उत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली की आपल्या हाताला किंचीत झटका बसतो परंतु अंतराळात गोळी चालवल्या बरोबर तुम्ही तब्बल पन्नास फुट मागे जाल. आणि सुटलेली गोळी वेग न बदलता कुठेही थांबणार नाही. गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा
तिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करेल.

 

३) अंतराळात कसा वास येतो ?
उत्तर : अंतराळात वातावरण नसल्याने व vaccum असल्याने तेथे वास येत नाही परंतु अंतराळवीर जेव्हा spacewalk करुन यानात परतले तेव्हा त्यांना तसाच गंध
आला जो welding करताना किंवा धातु द्रव अवस्थेत असताना येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात असलेल्या  ions च्या टक्कर मुळे उत्पन्न होतो.

 

४) spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास काय होईल ?
उत्तर : spacesuit हा अंतराळातील तापमान, अतिनील किरणे, कमी दाब यांच्यापासुन बचाव करतो, spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरतेमुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या
जीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु होईल.

 

५) पृथ्वी दुप्पट मोठी असती तर?
उत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाला उभे राहणे सुद्धा कठीण झाले असते, परिणामी मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट राहिली असती.

 

६) पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर ?
उत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर त्याच वेगाने ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख होईल.

 

७) पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली तर?
उत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी होईल.

 

For more articles and educative information on technology and other fields, please visit our Training and Development Section.