Category Archives: Health

Health Tips from Dr. Swagat Todkar – डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स


Health Tips from Dr. Swagat Todkar – डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स

Health Tips
                                      Health Tips
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही

 

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

 

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

 

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

 

५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

 

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

 

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

 

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात

 

९) ऐकू न येणे– चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

 

१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

 

११) जुलाबासाठी– चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

 

१२) नाकाचे हाड वाढणे– ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

 

१३) मुळव्याधासाठी– अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही

 

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो

 

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

 

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते

 

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

 

१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

 

१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

 

२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.

 

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर– अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

 

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही

 

—     डॉ.स्वागत तोडकर
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.
Bigthoughts.co तर्फे डॉ.स्वागत तोडकर यांचे Health Tips साठी विशेष आभार

 

Hope you have like Health Tips from Dr. Swagat Todkar article. You may also find Useful Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack articles useful and interesting.

भीमसेन कापूर – एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर – Bhimsen Kapur


भीमसेन कापूर (Bhimsen Kapur) –

Bhimsen Kapur (भीमसेन कापूर) हा एक चमत्कारी आयुर्वेदिक कापूर आहे. ह्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक व्याधीं ते अगदी पावसाळ्यात आणि इतर वेळेला आलेल्या घराचा आणि कपड्यांचा कुबटपणा पासून मुक्ती!!!

ह्यामुळेच भीमसेन कापूर (Bhimsen Kapur)  ह्याला चमत्कारी कापूर म्हटले जाते.

Bhimsen Kapur
PC: poojashoponline.com

भीमसेन कापूर (Bhimsen Kapur) चे काही महत्वाचे उपयोग:

 • Bhimsen Kapur (भीमसेन कापूर) कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते
 • सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत.
 •  नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
 • रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
 • पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा.
 •  तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
 • हा कापूर केसातील कोंडा कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे: –
  • सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
  • नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे.
 • नेहमीच्या कापरात मेण असते , त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत विडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात, श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
 • दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व तू लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
 •  खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
 • सर्वात शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध
 • संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही, तेही एका मर्यादेपर्यंतच.

टीप –आणखी काही खास उपयोग !

 

१ प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग  मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येत एक सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही.   पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुखत नाहीत  ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरून कुबट वास येतो तो कापूर ठेऊन जातो

 

२ डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात

 

३ कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात

 

४ रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते –आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही

 

५ गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित .

 

६ कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल. AC गाड्यांमध्ये AC जवळ लावला कि महागडे सेंट बाॅटलपेक्षा छान वास येतो आणि बरेच महिने टिकतो

 

नोट: भीमसेनी कापूर (Bhimsen Kapur) सर्व आयुर्वेदिक ओषधी दुकानात मिळेल

 

 For more articles on Ayurveda, please visit Health & Ayurveda Section

Best Health Treatment Tips for Home from Ayurveda Doctor


आजारी न पडण्यासाठी खालील आयुर्वेदिक उपाय करा – Best Suggestions from Ayurveda (आयुर्वेद).

आयुर्वेद आणि त्यातील महत्वाचे उपाय

Ayurveda has answer to almost all of your health issues. At times it might be slow in progress but it proves to be effective and its effects are long lasting as it is assumed that it cures the root cause of the problem. In this article on Ayurveda, we have tried to list down few of the home treatments or precautions suggested in Ayurveda. These tips are easy ways to avoid falling sick or getting any illness.
आयुर्वेदआजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेद च (Ayurveda) करु शकतो!!!

 

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते. –
नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2) हार्ट अँटॅकची भीती वाटते –
नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय –
दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय –
दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5) पित्त होण्याची भीती वाटतेय –
नियमित आवळा किंवा आवळा रस प्या.
6) सर्दी होण्याची भीती वाटतेय –
नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7) टक्कल पडण्याची भीती वाटतेय-
वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळी पुर्वी डोक्याला मालिश करा.
8.) दात लवकर पडण्याची भीती वाटतेय –
 फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.


9) डायबेटीस होण्याची भीती वाटते-
तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा. गुळ खा.
10) भीतीमुळे झोप येत नाही*-
रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
11) असिडीटी / पोटाचे विकार 
रिकाम्या पोटी, किमान सकाळचा चहा तरी सोडा,
रोज 2 ते 3 वेळेस निंबु पाणी पिया. आणि बघा फरक
काही आजार नसला तरी …..
   अनुलोमीलोम 15 मी
   कपालभाती 15 मी
   सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा.
Hope you must have found this article useful. You may also read our Hindi articles on Health Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack and find them useful and interesting.

Simplest Way of Cancer Prevention – Take Good Timely Sleep


Good Sleep prevents CancerGood Timely Sleep can do wonders in your life by helping develop natural Cancer Vaccine called Malatonin.

The Secret Facts of MELATONIN

Early sound sleep is the easiest way to prevent Cancer.

Please make it a point to sleep early with all lights off in your bedroom. That is how God has made us. Sleep at night and work during the day.
Today we are sharing some new and interesting information which can help to stay away from Cancer.


A natural cancer vaccine, called Malatonin which God has placed in each and everyone of us , a gland in our head called the Pineal gland.
It is considered to be the biological clock of the human body and it is also connected to the sight nerve. It is small, like the size of a green pea. Everyday after sundown this gland starts producing a substance called Melatonin which runs in the bloodstream and protects the body from cancer.
This gland works only in the dark so if the eye is exposed to light (even bed lamp) the gland does not work because it thinks night has not yet come    So if you stay up at night in the light, you are depriving your body from this daily vaccine, Melatonin.
Our parents and grandparents who used to sleep early in the night and wake up early in the morning never used to suffer from cancer or any of the disease that we hear about today.
God has placed this daily vaccine in our body to protect us so let’s put it to use by sleeping early.
The gland starts working from after dark until two hours before sunrise This is a miraculous physiology gift of God designed inside man.
So if you want a healthy Life “Early to bed and Early to rise“makes a “Man Healthy Wealthy and Wise“.
 For more articles on health and fitness, please visit our Health & Fitness.

Ayurveda – Is it getting too much commercialized? A Reality Check


Ayurveda has been an essential and integral part of the Indian Culture and Traditions. Ayurveda had been at the epicenter of our ancient medical treatments.

With the multiple invasions of India, this rich heritage was constantly suppressed and the other medical sciences were imposed upon the Indian Society. These included Allopathy, Unani, Homeopathy etc. All these invasions however could not vanish the Ayurveda completely. Just that it got into a shell of its own and remained with few distinguished people.

I am personally a very big fan of Ayurveda. It is said that it is slower in getting the desired results as compared to other sciences like Allopathy, but then it always works at the root cause of the health problems. Also it does not have any side effects and hence it is safe for health.

ayurveda

So as we mentioned earlier though it was down and off market, but was not completely out. A specific distinguished class of people has been using Ayurveda for medication and Yoga for Health Fitness. The Government of India has recently identified and acknowledged this great loss to the Indian heritage and strengths and decided to give Ayurveda and Yoga a great boost. To boost and promote these, it established a special ministry called “Ministry of Ayush”. With this ministry, the government is trying to promote Ayurveda not just in India but across the world. With its efforts, United Nations has already started celebrating the “International Yoga Day” on 21st June every year. Government is working hard to promote both Yoga and Ayurveda through its Ayush ministry. They eventually want to promote Medical Tourism coincide with this.

With all the above background, while one can be sure of getting Ayurveda reaching its desired height and glory, there is every possibility of getting it too much commercialized and eventually lose its true essence. So we all need to be careful and cautious that it really should not lose its desired objectives.

Now you might be thinking why am I so concerned about this?

Let me narrate a true incidence. Please bear with me for not using the real names for obvious reasons.

Well last year my wife met with a minor accident and with that she developed ACL injury to her right knee. We got it operated through a well known Orthopedic Surgeon. Under his guidance, my wife recovered and came back to normal routine over the period of 5-6 months. Since over this period she was mostly bed ridden or devoid of major activities, she developed some laziness. So even after this 6 months resting period, she used to avoid going out for regular work like grocery purchase etc. On the other side, due to some reason or the other, she stopped taking the medicines prescribed by Orthopedic Surgeon as my wife was tired of taking medicines. After some 2-3 months of stopping taking medicines, she started getting some pain in joints, back, legs etc. She also got some swelling to her hands, legs etc. We started wondering on what could be the reason. Then one of her friends told my wife confidently that it could be a Sandhi Vaat. We also thought likewise. We deliberated on which doctor to consult for this health issue.

In our city, there is well known Ayurveda clinic run by a doctor couple. We had been visiting this clinic for almost 13 years or so. We always found their treatment to be precise and spot on. They use to guide you properly and ensure that you are on the recovery path in shortest time with minimal cost. We always used to feel that they used to charge less as compared to the other Ayurveda clinics. So they were like family doctors to us for years. But in recent times we started noticing few not so admirable changes with this Ayurveda clinic. With the Ayush ministry in place and government’s special directive and initiative to promote Ayurveda and Yoga, this Ayurvedacharyas got over excited and they went on to the expansion spree. In no time they got 3-4 centers in the city.

I am not against the expansion, but then is it for a social cause as was being advertised? No, it wasn’t. In Ayurveda, I found people are very secretive as far as the treatments and medicines given. So this is the reason you will find the assistants of these main doctors are always of no use. They at the most help can help the patients with blood pressure measurements, weight and height measurements and so on. So here with the expansion to 3-4 centers, this couple would only be doing the diagnosis and treating the patients. With the increased awareness and advertisements, there has been an increased influx of patients. Now imagine the level of treatment one can receive as compared to the pre-expansion era. Secondly the expansion doesn’t come free of cost, there must be bank loans taken and hence there would be EMIs to be paid along with the interests. So obviously this extra burden needed to be passed on to the patients(customers). And that too at the degraded level of treatment.

So as we had been patrons to this Ayurveda Clinic for years, so we decided to visit the same clinic. The doctor confirmed immediately saying this is Sandhi Vaat, however we would need to conduct few tests from outside labs and also 1 or 2 tests internally. Their internal test they called something like “Rakta Mokshan” On the basis of the test results’ outcome (please remember this is the results from outside labs. They never let us know on their internal test result), the treatment was decided. This whole treatment went on for 2 months or so with hardly any improvements. As part of the treatment, they advised some treatments like Agnikarm, Snehpaan, Vidyutdaah etc. And can you imagine, these treatments they charge you per organ basis. Like 1 palm of hand, rest of the hand, back, foot, leg etc. individually cost some 600 INR. We paid them close to 12,000 INR for almost no health improvements. As a doctor, you need to talk to patient, explain him/her the problem and the line of treatment. Due to the overload of work, there used to be no discussion. Only they used to give desired treatments, their desired fees etc.

After all of this irritation and being fooled like feelings, we thought to revisit the Orthopedic Surgeon. After visiting him, he immediately told us that wife did not have Sandhi Vaat and that it could merely be a deficiency of calcium and probably hemoglobin as well. Just to confirm this, he asked us do few tests from outside lab. Later on, the tests also confirmed his claims. Within 2-3 days, my wife started experiencing the health improvements. After 2 weeks into the revised medication, she stopped experiencing any pain and there was no swelling as well. This had hardly costed us 2000 INR by then.

Now you tell me what should we call the Ayurveda Doctors? Are they really honest to their profession? Are they really ethical? Aren’t they cheating the patients and eventually the noble cause of Government of India? Is this what our beloved Prime Minister envisaged for? I think we all need to think about this along with the Government of India? We should boycott such doctors and their clinics. This will help Ayurveda to blossom the way our Prime Minister and Government has desired.

I have not written this article out of any personal grudge but just wanted to share the feeling with all. Today people have become very busy and hence there is a “It’s okay”, “let it be” kind of attitude developed and as a result of this, these kind of people are able to not just cheat people like us but also damage the very reputation of our old aged heritage of Ayurveda. So please help spread this message. Lets be vigil in defeating these culprits and help grow Ayurveda not in terms of price but in terms of reach to the people.

For more articles on Ayurveda, please visit Health & Ayurvedic Section

Benefits of Eating Fresh Food – वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन


Benefits of Eating Fresh Food – Stay away from Junk Food to stay Healthy

Below is an article by Vaidya Rupali Panse to emphasize importance of eating fresh food and avoid junk food for healthy and fit life.

fresh food“वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन ” – Eat Fresh Food to Stay Healthy

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्री मध्ये अफाट,आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो काही धंदा चालो ना चालो पण वडापाव ची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री ,हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावताय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल .

ज्या वेगात हा रेडी टू ईट पदार्थांचा उद्योग फोफावतोय त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रात हि वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना कि फूड इंडस्ट्री औषधी मार्केट साठी कस्टमर तयार करतेय . दुर्दैवाने काही अंशी ते खरे हि आहे. काही घरात रेडी तो ईट पदार्थ हे अगदी रोज , खूप प्रमाणात खाल्ले जातात अगदी लहान मुलांनाही दिले जातात (हो कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

रेडी टू ईट पदार्थांची यादी भली मोठी आहे आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….
कॉर्न फ्लेक्स,ओट मिल, चॉकोस,मुसेली इत्यादी :
अति उच्च तापमानात ,अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता , अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात, राहतो तो निर्जीव पोषणमूल्य रहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन,कॅल्शिअम ,लोह इत्यादी जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही. किती गम्मत आहे नाही आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे , चव वाढवणे , दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives , रंग ,मीठ , साखर आणि फ्लेवर ची भर पडते. काही ब्रॅण्ड्स मध्ये तर वाळवलेल्या भाज्या , फळे हि असतात.समस्त पिरॅमिड रिटर्न mummy , मृत शाक फल धान्य संमेलनच जणू !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता , हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे पण जाहिरातीत तर सुडोल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव , अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.
ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे इतके याचे पोषण मूल्य कमी आहे .ओट चा ग्लयसिमीक इंडेक्स( म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी ) हि जास्त असते . मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना डॉक्टर म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते ,unhealthy असे काहीच खात नाही हो ,असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून.असो
ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळे लक्षणे आढळून येतात ज्यामुळे हाडे, सांधेदुखी ,थकवा,पचनाच्या तक्रारी, मलबद्धता अहो इतकेच नाही गोष्ट अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction जी सिरिअस स्थिती असते ) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा , research ,सगळ्याचा आधार आहे . गुगल करा. मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा वजन आपोआप कमी होईल हि विचारसरणीच किती भयानक आहे . सत्य आहे आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटी चे दुसरे काय.

रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो , खूप सवय झाली या पदार्थांची आता मुले ऐकत नाही , असे कसे चालते मार्केट मध्ये जर एवढे दुष्परिणाम असतील तर? या सगळ्याला एकच उत्तर आहे , ब्रॅण्डिंग ! ब्रॅण्डिंग ची माया जी मला ,तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक ,मुसेली वाले पण येतात बरं का! आयुर्वेद वेगळा स्वदेशी वेगळे गल्लत नको .

अरे हो हल्ली रेडी टू ईट व मेक पोहे , खिचडी, सांजा असेही पाकीट मिळतात बरं का ते हि याच गटातले आहेत विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी , पर्याय नाही म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते परंतु अगदी वारंवार , खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी,नाचणी,राजगिरा,साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी ताजे नाश्त्याचे पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा , साधे खा , निरोगी राहा

वैद्य रुपाली पानसे ,
rupali .panse @gmail.com

Bigthoughts.co gives special thanks to Vaidya Rupali Panse for providing health tips to our readers. To read more articles like “Benefits of Eating Fresh Food – वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन”, please visit our Health & Ayurveda Section.

Healthy Food Eating Habits – स्थानिक पारंपरिक पदार्थच का खावे ? स्थानिक अन्न च का वापरावे ?


Healthy Food Eating Habits

Eating Localized food, we can get into developing a good healthy food eating habit.

healthy foodमाझ्या लेखांचा भर स्थानिक अन्न आणि पारंपरिक पदार्थांवर असतो. फक्त शरीराला चांगले म्हणून खा एवढा मर्यादित हा विषय नाही. स्थानिक प्रदेशात होणारे अन्न भाज्या, फळफळावळ खरेदी करणे आणि खाणे याचे सर्वगामी परिणाम सकारात्मक कसे होऊ शकतात. हे थोडक्यात बघू .

1.स्थानिक पदार्थ हे त्या त्या भौगोलिक प्रदेशातील हवामानानुसार पिकत असतात.पिंडी ते ब्रह्मांडी नियमानुसार हीच गत आपल्या शरीराची असते.आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचा,राहणीमानाचा,आपल्या प्रकृतीच्या जडणघडणीत वाटा असतो.तेंव्हा अन्न म्हणून त्याच प्रदेशात पिकलेली फळे, धान्य आणि इतर खाद्यपदार्थ हि प्रकृतीला जास्त सात्म्य असतात.

2. स्थानिक अन्न हे त्या त्या प्रदेशानुसार त्या त्या ऋतूमध्ये पिकलेले असते .त्या त्या ऋतूत होणारी फळे धान्ये आणि भाजीपाला त्या प्रदेशातील लोकांना हितकर असतात.उन्हाळ्यात मिळणारे कलिंगड, आंबे असो वा हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या शेंगांच्या विविध भाज्या अथवा टपोरे आवळे . त्या विशिष्ट ऋतूंमुळे त्यात निर्माण झालेले गुणधर्म शरीरातील स्वास्थ्य टिकविण्यास उपयुक्त असतात. अतिशय थंड हवामानाच्या हजारो मैल लांब असलेल्या देशातील अतिरिक्त उर्जे साठी बनवलेला पचायला अतिशय जड चीज जर आपण इथे महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात दाबेलीवर यथेच्छ किसून ‘पाव कम चीज ज्यादा’असा खाल्ला तर परिणाम काय होतील याची कल्पना न केलीली बरी. (परत नमूद करते खूप प्रमाणात आणि सातत्याने खाणे हा खरा मुद्दा आहे. कधीतरी आणि कमी प्रमाणात हा वेगळा मुद्दा.)


3.स्थानिक अन्नास प्राध्यान दिल्याने स्थानिक व्यवसायास प्रोत्साहन मिळते.आपण राहतो त्या प्रदेशातील व्यवसायास आपली हि सवय आर्थिक दृष्ट्या सबळ बनवते.
उदा.दूर देशातून आयात केलेले महागडे चीज सॉस,वेगवेगळे स्प्रेडस, नाचोंस याऐवजी जर लोणची, चटण्या ,खाकरा ,पापड खरेदी वर भर दिला तर जवळील भागात लघु उद्योगांना चालना मिळते.आपण राहतो त्या समाजाचा आर्थिक स्तर या छोट्या कृतीने वाढायला हातभार लागतो. अजून उदाहरण द्यायचे झाले तर वेगवगेळे देशी विदेशी हेअल्थ ड्रिंक्स.त्याऐवजी घरगुती लघुउद्योग निर्मित सरबतांसारखे पेय खरेदी केलीत तर आरोग्य आणि समाजभान याचा उत्तम मेळ साधला जाईल.एखाद्या महागड्या चेन असलेल्या विदेशी हॉटेल मध्ये जाऊन कॉर्न टिक्की खाण्यापेक्षा गाडीवरचं भाजलेले मका कणीस दहा पटीने शरीराला चांगले ठरते.
4.स्थानिक अन्न हे खूप दुरून येत नसल्याने कमी प्रवासखर्च,टिकवण्यासाठी केले रासायनिक प्रक्रिया विरहित असे ताजे आपल्यापर्यंत पोचू शकते.उदा. द्यायचे झाले तर लिची नावाचे फळ थंड हवामानाच्या मुख्यतः चीन, मलेशिया देशातून येते.मुळात टिकायला नाजूक असलेले हे फळ तिथून भारतात त्यातही महाराष्ट्रात पोचेस्तोवर टिकण्यासाठी निश्चित त्यावर प्रक्रिया होत असणार.तीच गोष्ट चेरी,किवी,ड्रॅगन फ्रुट यांची.अर्थात आज आपल्या राज्यात पिकणाऱ्या फळ भाज्यांवर हि रासायनिक प्रक्रिया होतात हि दुःखाची बाब आहे. पण तरीही हि मूळ मुद्दा अबाधित राहतोच.

5.स्थानिक आणि पारंपरिक पदार्थ हे वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या सेवनात असल्यामुळे थोडक्यात ते टेस्टेड आणि सर्टिफाइड असतात असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कोलेस्टेरॉल चा बाऊ करून तुपाला वाळीत टाकणारे शास्त्रद्न्य आज तुपातील ओमेगा फॅटी ऍसिडस् चे कौतुक करताना दिसतात. याही उपर जाऊन कोलेस्टेरॉल चा बाऊ करायची गरज नाही असेही आता संशोधन पुढे येते आहे. असो महत्वाचा मुद्दा असा आहे कि ,
स्थानिक अन्न आणि खाद्यपदार्थ हे वैयक्तिक पातळीवर आरोग्याकरिता आणि एकंदर समाजाच्या दृष्टीने पण सुदृढ असते.

अन्नसंस्कृती हि समाजाच्या संस्कृतीचा आरसा असतो. एकमेकांच्या सुदृढतेला पोषक असलेली हि छोटी सवय हळू हळू अंगी बाणली, तर फायदा समाजाचा न पर्यायाने आपला आहे.
वैद्य रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद , पुणे
9623448798
Bigthoughts.co gives speacial thanks to Vaidya Rupali Panse for this article on Healthy Food Eating Habits.


How to Remove Dark Circles Naturally – डार्क सर्कल्सना करा बाय बाय नैसर्गिकरित्या


How to remove dark circles? उत्तर जाणून घ्यायचे आहे? मग पुढे वाचा.

आजकाल बऱ्याच जणांना डार्क सर्केल (Dark Circles) च्या त्रासाने  हैराण केलं आहे. मग ती महिला असो वा पुरुष,तरुण मुलं-मुली.सगळ्याच जणांना ह्या डार्क सर्कल्स नी चिंतेत टाकले आहे.
डार्क सर्केल (Dark Circles) होण्याचे मुख्य कारण म्हणजे झोप पूर्ण न होणे आणि आपले रोजच धकाधकीचे जीवन.अजूनही काही कारण आहेत ते म्हणजे पाणी कमी पिणे,मानसिक ताणतणाव ,हार्मोन्स चे असंतुलन इत्यादी…


How to remove Dark Circlesघाबरू नका !!!

यावर खाली काही उपाय दिले आहेत ते करा आणि डार्क सर्कल्सना करा टाटा बाय बाय….
.
१.  दररोज ८ -१० ग्लास पाणी प्या यामुळे डार्क सर्केल कमी होतील आणि त्वचा ही स्वस्थ राहील व सतत होणारी वांती  थांबेल.

२. एक अतिशय वेगळा आणि सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना दोन चमचे फ्रीज मध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यावर डोळ्यावर ठेवा .यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.

३. बदामाच्या तेलाने हलक्या हातानी डोळ्याभोवती मसाज करा.आणि एक चमचा  बदाम तेलात एक चमचा मध मिक्स करून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली लावा.आणि सकाळी थंड पाण्यानी धुवून टाका.

४. लिंबुत असणारे ‘क’ जीवनसत्व डार्क सर्केल कमी करण्यात उपयोगी आहे. लिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून डोळ्याभोवती रस लावा.आणि १०-१२ मिनिटांनी धुवून टाका. असे सलग ७ दिवस प्रयोग करून पहा.

५.डार्क सर्केल कमी होण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे.त्यासाठी आपल्या आहारात लोह,व्हिटॅमिन ए, सी,इ आणि  के जास्त प्रमाणात असायला हवेत. अशाप्रकारे तुम्ही आपल्या डोळ्यांचे सौदर्य खुलवू शकता.

नक्की करून पहा …..

Tune in for more articles like “how to remove dark circles”.

How To Apply Kajal Effectively – Tutorial on applying Kohls


करीना, कतरिना सारखं सुंदर दिसायचय? काजळ लावताय? Want to know how to apply Kajal?

मग हे नक्की करा!!!

Kajal

१. सर्वप्रथम चेहरा पाण्यानी स्वच्छ थुवून घ्या,मुख्य:त्वे करून डोळ्याच्या जवळपास आजिबात धूलिकण असता कामा नये.
.
२.चेहरा तेलकट असेल तर थोडी पावडर लावून घ्या,त्वचा कोरडी असेल तर मॉइश्चराझर लावा.

३.उत्तम प्रतीचे काजळ घ्या.काजल लावण्यापूर्वी ते फ्रीज मध्ये ठेवा. म्हणजे काजल लावताना डोळ्यांना थंडावा मिळेल.

४.सर्वात प्रथम काजळ वॉटर लाईनच्या बाहेरच्या बाजूस लावा.नंतर वॉटर लाईनवर मग आतल्या बाजूनी काळजीपूर्वक हलक्या हातानी काजळ लावा.

५. तुम्ही स्वतःच्या बोटानी ही काजळ लावू शकता.बोटानी काजल लावताना बोट सफाईदारपणे आतून बाहेरच्या दिशेस फिरवा.

६.काजळ पेन्सिल वापरायची असेल तर ,पेन्सिल चे टोक पातळ असू द्या.जेणेकरून काजळ चांगले लावता येईल.

Tune in for more how to articles on applying cosmetics like Kajal or Kohls.

Obesity – STHAULYA – How to get rid of Obesity?


Obesity – STHAULYA – How to overcome Obesity?

Obesity i.e. Sthaulya is has been a most talking health problems across the globe. This is mainly caused due to the work routine, the untimely eating habits, eating junk foods, not doing regular exercise etc. So in this article, we will learn it’s definition, Reasons causing it and ways to treat it. Let’s look at how to deal with the obesity problem.

Obesity
Obesity – Sthaulya

According to Ayurveda there are 7 basic tissue elements in the body also known as Dhatus. Dhatus are extremely important aspects in deciding a person’s health. In Sthaulya one of the 7 dhatus called Meda is increased. Meda means Fats. Normally Meda Dhatu provides insulation and energy,  protect vitals organs. But obesity begins when there is excess accumulation of meda (fats) under skin and around organs.


Symptoms:
It is easy to diagnose as the bulge of fats can be easily seen. It is not just related to weight but to BMI i.e. BODY MASS INDEX. It is calculated as weight in kilograms divided by the height in metres.  Generally BMI is found to be greater than 30 in case of Obese people. They have too much fats over cheeks, buttocks, stomach, large hips and pendulous breast. They get easily tired, no stamina , increase in B.P. etc.

Cause:

Due to lack of exercise, sedentary lifestyle, psychologically disturbed, depressed or due to endocrine hyper-function.

Therefore Ayurveda says KARSHYAMEVA VARAM STHOULYA (Lean is always better than obese)

Treatment:

 • Never Skip Breakfast
 • Eat Less but More Often
 • Avoid Fried and Fast junk Foods
 • Drink Plenty of Water
 • Eat Fiber Rich Food, Salads etc.
 • Regular Exercise
 • Practicing Yoga regularly
 • Periodic PANCHKARMA

Hope you must have found this article useful. You may also find Health Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack articles useful and interesting.