Best Health Treatment Tips for Home from Ayurveda Doctor


आजारी न पडण्यासाठी खालील आयुर्वेदिक उपाय करा – Best Suggestions from Ayurveda (आयुर्वेद).

आयुर्वेद आणि त्यातील महत्वाचे उपाय

Ayurveda has answer to almost all of your health issues. At times it might be slow in progress but it proves to be effective and its effects are long lasting as it is assumed that it cures the root cause of the problem. In this article on Ayurveda, we have tried to list down few of the home treatments or precautions suggested in Ayurveda. These tips are easy ways to avoid falling sick or getting any illness.
आयुर्वेदआजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेद च (Ayurveda) करु शकतो!!!

 

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते. –
नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2) हार्ट अँटॅकची भीती वाटते –
नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय –
दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय –
दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5) पित्त होण्याची भीती वाटतेय –
नियमित आवळा किंवा आवळा रस प्या.
6) सर्दी होण्याची भीती वाटतेय –
नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7) टक्कल पडण्याची भीती वाटतेय-
वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळी पुर्वी डोक्याला मालिश करा.
8.) दात लवकर पडण्याची भीती वाटतेय –
 फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.


9) डायबेटीस होण्याची भीती वाटते-
तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा. गुळ खा.
10) भीतीमुळे झोप येत नाही*-
रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
11) असिडीटी / पोटाचे विकार 
रिकाम्या पोटी, किमान सकाळचा चहा तरी सोडा,
रोज 2 ते 3 वेळेस निंबु पाणी पिया. आणि बघा फरक
काही आजार नसला तरी …..
   अनुलोमीलोम 15 मी
   कपालभाती 15 मी
   सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा.
Hope you must have found this article useful. You may also read our Hindi articles on Health Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack and find them useful and interesting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *